Sale!

Paishanche Mayajal (Marathi) – James Hadley Chase

240.00 190.00

जोई लक आणि त्याची मुलगी सिंडी छोट्या-मोठ्या चोऱ्या करून आपले आयुष्य जगत असत. त्यांची गाठ मायामीहून पळून आलेल्या विन पिना नावाच्या धंदेवाईक गुन्हेगाराशी पडली. त्याने त्यांना श्रीमंत होण्याची स्वप्ने दाखवली. ते दोघे प्रसिद्ध अभिनेता डॉन एलियटच्या अपहरणाच्या कटात विनला सामील झाले.
पण एलियट ने त्यांना अजून जास्तपैसा मिळवण्यासाठी एक नवीन जुगार खेळायची संधी दिली.

एका सुंदर स्त्री ला आपलंसं करण्याच्या हव्यासापायी चॅड विंटर्स च्या हातून एक खून होतो. त्याला वाटते कि आपण एक परफेक्ट मर्डर केला आहे. मर्डर करणे जितके सोपे आहे तितकेच तो पचवणे अवघड. हे त्याला माहीत नव्हते. गुन्हेगारी विश्वाचे दर्शन घडवणारे सुप्रसिद्ध क्राईम लेखक जेम्स हॅडली चेस यांच्या दि सकर पंच या कादंबरीचे मराठी रूपांतर….

In stock

Description

पैशांचे मायाजाळ – Marathi translation of “You’re dead without money” by James Hadley Chase

Translator: Manorama Devare

(जेम्स हॅडली चेस ; अनुवाद: मनोरमा देवरे)

जोई लक आणि त्याची मुलगी सिंडी छोट्या-मोठ्या चोऱ्या करून आपले आयुष्य जगत असत. त्यांची गाठ मायामीहून पळून आलेल्या विन पिना नावाच्या धंदेवाईक गुन्हेगाराशी पडली. त्याने त्यांना श्रीमंत होण्याची स्वप्ने दाखवली. ते दोघे प्रसिद्ध अभिनेता डॉन एलियटच्या अपहरणाच्या कटात विनला सामील झाले.
पण एलियट ने त्यांना अजून जास्तपैसा मिळवण्यासाठी एक नवीन जुगार खेळायची संधी दिली.

एका सुंदर स्त्री ला आपलंसं करण्याच्या हव्यासापायी चॅड विंटर्स च्या हातून एक खून होतो. त्याला वाटते कि आपण एक परफेक्ट मर्डर केला आहे. मर्डर करणे जितके सोपे आहे तितकेच तो पचवणे अवघड. हे त्याला माहीत नव्हते. गुन्हेगारी विश्वाचे दर्शन घडवणारे सुप्रसिद्ध क्राईम लेखक जेम्स हॅडली चेस यांच्या दि सकर पंच या कादंबरीचे मराठी रूपांतर….

Additional information

Weight 0.3 kg
Dimensions 22 × 13 × 2 cm

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Paishanche Mayajal (Marathi) – James Hadley Chase”

Your email address will not be published. Required fields are marked *